Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BGMI server live : आता दणक्यात खेळा बीजीएमआय! सर्व्हर झालं लाइव्ह, Error आल्यास फॉलो करा 'या' स्टेप्स

BGMI server live : बीजीएमआयचं सर्व्हर आता लाइव्ह झालंय. अँड्रॉइड यूझर्ससाठी 27 मेला सर्व्हर लाइव्ह करण्यात आलंय. त्याआधी ते लाइव्ह करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे यूझर्स गेम खेळू शकत नव्हते. त्याची पुन्हा टेस्टिंग करण्यात आली आणि शेवटी सर्वच यूझर्ससाठी ते लाइव्ह करण्यात आलं.

Read More

Fire-Boltt कडून भारतात पहिला गेमिंग TWS लाँच, किमत घ्या जाणून

Fire-Boltt Fire Pods Ninja 601 मध्ये वेगळा गेमिंग मोड देण्यात आला आहे. याशिवाय, एक अल्ट्रा लो लेटन्सी मोड आहे जो 40ms आहे. कंपनीने फायर-बोल्ट फायर पॉड्स निन्जा 601 सह सर्वोत्तम गेमिंग अनुभवाचा दावा केला आहे.

Read More

BGMI चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या वर्षी गेम परत येतोय

BGMI : क्राफ्टन कंपनीने हा गेम विकसित केला आहे. कंपनी BGMI परत आणण्यासाठी सरकारशी चर्चा करत आहे. काही गेमिंग कंटेन्ट निर्मात्यांनी दावा केला आहे की BGMI याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये Google Play-Store वर परत येईल.

Read More

Google Stadia: बंद होत आहे गुगलची गेमिंग सेवा, जाणून घ्या काय आहे Stadia च्या अपयशाचे कारण

Google Stadia :गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये गुगल स्टेडिया बंद झाल्याची माहिती दिली आहे. गुगलची गेमिंग सेवा Stadia कमी लोकप्रियतेमुळे बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More

Original Gaming : सिंधू संस्कृतीवर आधारित ‘हा’ गेम डाऊनलोडसाठी तयार 

गेमिंग क्षेत्रात सध्या नव नवे प्रयोग होत आहेत. आणि ओरिजिनल म्हणजे नवीन आणि कल्पक संकल्पनेवर लाखो रुपये खर्च केले जातायत. असाच एक प्रयोग झालाय सिंधू संस्कृतीवर आधारित गेमच्या बाबतीत…

Read More

Gaming Jobs : गेमिंग उद्योगात कुठे आहेत रोजगाराच्या संधी?    

गेमिंग उद्योग येत्या तीन वर्षांत एक लाखाच्या वर नोकर भरती करणार असा अंदाज आहे. पण, या नोकऱ्या नेमक्या कुठल्या क्षेत्रात असतील? या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना याविषयी काय वाटतं जाणून घेऊया…

Read More

Jobs In India : गेमिंग उद्योगात एक लाख नोकरींची संधी   

भारतात गेमिंग उद्योग फोफावतोय हे एव्हाना स्पष्ट झालंय. आणि त्याप्रमाणे इथं नोकरीच्या संधीही नवीन वर्षात वाढणार आहेत. एका अधिकृत अहवालानुसार, या उद्योगाला 1,00,000 तरुणांची गरज आहे.

Read More