Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FTX: साडेसाती संपेना! आता हॅकर्सने FTX च्या खात्यातून 415 मिलियन डॉलर्सचे क्रिप्टो लुटले

FTX: अमेरिकेतील मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी एक असलेल्या FTX मागील साडेसाती काही संपण्याचे नाव घेत नाही. काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनागोंदीमुळे दिवाळखोरीत गेलेल्या FTX च्या खात्यातून हॅकर्सनी 415 मिलियन डॉर्लसची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read More

Crypto Exchange Fall : FTX नंतर आता पहिल्या क्रमांकाच्या Binance मध्येही मोठी पडझड

Crypto Exchange Fall : बिनान्स (Binance) या अव्वल क्रिप्टो एक्सचेंजमध्येही आठवडाभरात अब्जावधी डॉलरची पडझड झाली आहे. बिनान्सही हळू हळू FTX च्या मार्गाने जातंय का?

Read More

FTX Crypto Exchange : संस्थापक Sam Bankman-Fried यांना अटक

FTX हे जगातलं दुसरं मोठं क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) या महिन्याच्या सुरुवातीला बंद पडलं. एक्सचेंजचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राईड (Sam Bankman-Fried) यांना नुकतीच बहामा आयलंडवर (Bahama Islands) अटक झाली. कोण आहेत सॅम बँकमन-फ्राईड बघूया…

Read More

Cryptocurrency : क्रिप्टो एक्सचेंज बंद झालं तर माझे पैसे आणि क्रिप्टोंचं काय होतं?

क्रिप्टोकरन्सी हे लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन असलं तरी अजूनही त्याविषयीची पुरेशी जागरुकता लोकांमध्ये नाही. त्यामुळे अलीकडे क्रिप्टो एक्सचेंज बंद झाल्यावर अनेकांचं मोठं नुकसानही झालं. म्हणूनच आज पाहूया एक्सचेंज बंद झालं तर माझ्या पैशाचं आणि क्रिप्टोचं काय होतं? हे नुकसान कसं टाळायचं?

Read More

Cryptocurrency : जगभरातील क्रिप्टो एक्सचेंज का बंद पडत आहेत?

तरुणांचा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढत आहे. पण, त्याचवेळी FTX सारखं मोठं क्रिप्टो एक्सचेंज बंद पडल्यामुळे गुंतवणूकरदारांच्या मनात भीतीही आहे. जाणून घेऊया क्रिप्टो एक्सचेंज का पडतायत बंद…

Read More

FTX's Sam Bankman-Fried apologizes: 'किंग ऑफ क्रिप्टो' बँकमन फ्रेडने मागितली गुंतवणूकदारांची माफी, म्हणाला...

FTX's Sam Bankman-Fried apologizes : क्रिप्टोकरन्सी मार्केटला जबरदस्त हादरे देणाऱ्या FTX घोटाळ्याने जगभरातील लाखो गुंतवणूकदार पोळून निघाले आहेत.FTX क्रिप्टो एक्सचेंज कोसळण्यास कारणीभूत ठरलेला या एक्सचेंजचा प्रमुख सॅम बँकमन फ्रेड याने FTX च्या गुंतवणूकदारांची माफी मागितली.

Read More

Explainer : 'FTX'चा डोलारा कोसळला! 'FTX' मुळे क्रिप्टो मार्केटला हादरे, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

'FTX' वर्ल्ड क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये मागील आठवडाभरापासून प्रचंड घसरण झाली आहे. या पडझडीचे मूळ कारण बनली आहे ती अमेरिकेतील FTX कंपनी, जी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून लाखो क्रिप्टो गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान सोसावे लागले आहे.

Read More