Soft Skills For Freshers: फ्रेशर्सकडे 'ही' सहा कौशल्ये असायलाच हवी; पगारही मिळू शकतो चांगला
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले अनेक तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. व्यावसायिक शिक्षण किंवा फक्त डिग्री घेऊन नोकरी मिळत नाही. कंपन्यांकडून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एकापेक्षा जास्त कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे फ्रेशर्सकडे जर सॉफ्ट स्किल्स असतील तर त्याचा चांगला पगार मिळण्याची शक्यता असते. या लेखात पाहूया कोणती सॉफ्ट स्किल्स फ्रेशर्सकडे हवीत.
Read More