Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक यात फरक काय आहे?

Financial Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक या दोन्हीमध्ये काही फरक आहे. हे बऱ्याच जणांना पटत नाही. त्यांच्या मते दोन्हीतून पैशांची साठवणूक होते. पण खरंच तसे नाही. बचत आणि गुंतवणूक या संपत्ती निर्माण करणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण त्याच्यातील फरक सविस्तरपणे समजून घेऊ.

Read More

आर्थिक साक्षरता म्हणजे काय? What is Financial Literacy?

Financial Literacy : भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे किंवा पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही एक जगण्याची कला आहे; असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

Read More

आर्थिक बचत आणि गुंतवणूक यात काय फरक आहे?

आपल्या आर्थिक प्रवासाला सुरवात करण्याआधी बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

Read More