Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nudge Theory: या सिद्धांताच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात घडू शकतात मोठे आर्थिक बदल

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर यांनी 2008 साली नज सिद्धांत मांडला होता. या सिद्धांताच्या मदतीने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच, चांगल्या आर्थिक निवड करण्यासाठीही फायदाही होईल.

Read More

5 New Year Resolutions: या 5 संकल्पाने करा नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन, बचतीसोबतच गुंतवणुकीची सवय आवश्यक

Financial year resolutions: आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2024 सुरू झाले आहे. प्रत्येकाने या वर्षाचे वित्त नियोजन केले असेल. नवीन वर्षासाठी अनेकजण बचतीचे पर्याय शोधतात. आज आपण जाणून घेऊया या आर्थिक वर्षात 5 महत्वाचे संकल्प ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सुरळीत होईल.

Read More

Personal Finance Changes in 2023: पर्सनल फायनान्सचे नियोजन करताना जाणून घ्या नियमांत झालेले ‘हे’ बदल

2023 च्या सुरूवातीलाच तुमच्या पर्सनल फायनान्सवर परिणाम करणाऱ्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. यापैकी बरेच बदल नियमित आणि कार्यान्वित आहेत, परंतु त्यांची माहिती असणे कुणाही समजदार गुंतवणूकदाराला माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

G-20 Finance Track Summit : भारताच्या अध्यक्षतेखालील पहिली फायनान्स ट्रॅक परिषद 13 डिसेंबरपासून बंगळुरूमध्ये  

जी-20 सदस्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तविषयक घडामोडींवर चर्चा व्हावी आणि परस्पर सहकार्य मिळावं यासाठी फायनान्स ट्रॅक परिषद मोठी भूमिका बजावते. भारताला या बैठकांचं अध्यक्षपद मिळणं ही देशासाठी आपलं सामर्थ्य दाखवण्याची आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीने मोठी संधी असेल.

Read More