Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Impact of Loan Settlement: तुम्ही कर्ज घेतलं आहे? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान!

Impact of Loan Settlement: आर्थिक अडचण असेल त्यावेळी कर्ज घेतलं जातं. हे कर्ज घेत असताना काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कर्ज घेतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याविषयी माहिती घेऊ...

Read More

Cess and Surcharge : सेस आणि सरचार्जमधून सरकारची कमाई दुपटीने वाढली, 5 वर्षांत 133% वाढ

आर्थिक वर्ष 2017-18 ते 2022-23 या पाच वर्षांत केंद्र सरकारने विविध उत्पादनांवर लादलेल्या सेस आणि सरचार्जच्या संकलनात 133 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये 2,18,553 कोटी रुपये असलेले संकलन 2022-23 या आर्थिक वर्षात वाढून 5,10,549 कोटी रुपये झाले आहे.

Read More

ITR Refund : सरकारने 2.15 लाख कोटी टॅक्स रिफंड केला जारी

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) आयकर भरणाऱ्यांना कर परतावा जारी केला आहे. जर तुम्हाला कर परतावा मिळाला नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. मात्र जर पूर्वीच्या ITR (Income Tax Return) फाइलिंगची थकबाकी मागणी प्रलंबित असेल, तर कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Read More