Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wheat & Rice E-Auction : किंमत नियंत्रणासाठी FCI करणार गहू आणि तांदळाचा ई-लिलाव

देशातील गहू आणि तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India- FCI) 12 जुलै रोजी ई-लिलाव करणार आहे. ई-लिलावाच्या तिसऱ्या फेरीत, FCI देशभरातील 482 डेपोमधून 4.29 लाख टन गहू आणि 254 डेपोमधून 3.95 लाख टन तांदळाचा लिलाव करेल.

Read More

Wheat and Atta Price: ग्राहकांना दिलासा! गहू, आट्याचे भाव कमी होणार, लवकरच केंद्र सरकारकडून उपाययोजना

मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात गहू आणि आट्याचे दर वाढत आहेत. यावर केंद्र सरकारकडून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. गहू आट्याचे दर कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अन्न खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे.

Read More

Paddy Procurement : सरकारची भात खरेदी 10 टक्क्यांनी वाढून 541.90 लाख टनांवर पोहोचली

चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये आतापर्यंत, केंद्रीय पूलसाठी सरकारी भात खरेदी (Government Paddy Procurement) 9.58 टक्क्यांनी वाढून 541.90 लाख टन झाली आहे. खरीप विपणन हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन भात खरेदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Read More