Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apparel market: रेडिमेड ब्लाऊज घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला, विक्रीत झाल 40 टक्क्यांची वाढ!

Apparel market: साडी विविध पद्धतीने नेसण्याकडे, आपली वेगळी स्टाईल स्टेंटमेंट दाखवण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. यासाठी रेडिमेड डिझाइनर ब्लाऊज घातले जातात. हे ब्लाऊज साडीव्यतिरीक्त लेहेंगा, स्कर्ट, हायवेस्ट पँट आदींवर घालता येत असल्यामुळे असे ब्लाऊज घेण्याकडे कल वाढला आहे आणि विक्रीतही मोठी वाढ झाली आहे, या ब्लाऊजांची किंमत काय आहे, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Nykaa: भारतातील पहिल्या सेल्फ-मेड अब्जाधीश फाल्गुनी नायर यांच्याविषयीच्या रोचक गोष्टी!

Falguni Nayar: सध्या सोशल मिडियापासून सगळीकडे नायकाच्या विकल्या गेलेल्या 1.42 कोटींच्या शेअर्सची चर्चा होत आहे. पण 6.5 अब्जांची कंपनी उभी करणाऱ्या फाल्गुनी नायर यांच्याविषयी नेटवर्थबद्दल माहिती आहे का?

Read More

Flipkart End-of-Season Sale : फ्लिपकार्टने आपल्या एंड ऑफ सिझन सेलमध्ये 80,00,000 वस्तू विकल्या 

Flipkart End-of-Season Sale : फ्लिपकार्ट या भारतातल्या स्टार्टअप कंपनीने एंड ऑफ सिझन सेलमध्ये मोठं यश मिळवून दाखवलं आहे. आणि फॅशन, लाईफस्टाईल विभागातल्या 80,00,000 वस्तूंची या सेलदरम्यान विक्री झाली असल्याचं जाहीर केलं आहे. बघूया या वस्तूंना कुठून मागणी होती.

Read More