E-NAM Agriculture Trade : 7 वर्षानंतर ई-नामची उलाढाल 32 टक्क्यांनी वाढली, व्यापारी व शेतकऱ्यांकडून ई-नाम पोर्टलला पसंती
E-NAM Agriculture Trade : शेतकरी ते थेट ग्राहक अशा पद्धतीने थेट शेतमालाची विक्री व्हावी यासाठी केंद्र सरकारने E-NAM ची स्थापना केली. देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची रास्त, योग्य दरात विक्री करता यावी हा यामागचा मूळ उद्देश. आज कोट्यवधी शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांशी थेट व्यापार करत आपल्या शेतमालावर योग्य उत्पन्न घेत आहेत. थोडक्यात सरकारने
Read More