Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ESIC Act: कर्मचारी राज्य विमा कायदा काय आहे? यातून कर्मचाऱ्यांना काय फायदे मिळतात?

ESIC Act: कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 (Employee State Insurance Act, 1948) हा भारतातील कामगारांसाठी अस्तित्वात आलेला पहिला सामाजिक सुरक्षेवरील मोठा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारी, 1952 ला कानपूर येथे झाली होती.

Read More

ESIC इटिएफद्वारे स्टॉक मार्केटमध्ये सरप्लस फंडची गुंतवणूक करणार

गुंतवणुकीत वैविध्य आणण्याची गरज तसेच विविध कर्ज साधनांमधील गुंतवणुकीवरील तुलनेने कमी परतावा या कारणास्तव, ESIC (Employees state insurance Corporation) ने ETF पर्यंत मर्यादित इक्विटीमध्ये अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली.

Read More

ESIC नोंदणी प्रक्रिया व कागदपत्रांबद्दल जाणून घ्या?

कर्मचारी राज्य विमा कायद्यातील कलम 2(12) अनुसार, ESI ही योजना ज्या कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत, त्यांना लागू होते. कंपन्यांसह हॉटेल्स, दुकाने, चित्रपटगृह, वर्तमानपत्रांची कार्यालयं, रोड मोटार ट्रान्सपोर्ट यांनाही ही योजना लागू होते.

Read More

ESIC योजनेचा संपूर्ण देशाला मिळणार लाभ!

कर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ESIC) योजना 2022 च्या अखेरीस देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More