Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Success Story of Lijjat Papad: यशस्वी महिलांच्या व्यवसायाची प्रेरणादायी कथा

१९५९ मध्ये मुंबईत सुरु झालेल्या माफक ८० रुपयांतून १,६०० कोटी रुपयांचा हा व्यवसाय बनला आहे. लिज्जत पापड हे महिला सशक्तीकरणाचा पुरावा आहे आण‍ि त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे ती इतर महिलांना आशा आणि प्रेरणा देते.

Read More

Empowering Women in Business: व‍ित्त क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत करणे आवश्यक

या लेखात आम्ही महिला उद्योजकांना वित्त उपलब्ध होण्यापासून येणाऱ्या अडथळ्यांवर उपाय सांगणार आहोत तसेच वास्तविक जीवनातील उदाहरणांद्वारे, महिलांना संस्थात्मक आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करुन आवश्यक कौशल्यांचे पालनपोषण करण्यासाठी आणि बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी धोरणे मांडणार आहोत.

Read More

Google Mass Lay-off : गुगलने कामावरून काढलं, त्याने समदु:खींना घेऊन स्वत:ची कंपनी केली स्थापन

Google Mass Lay-off : एरवी हेन्री कर्क कुणाला माहीतही नसता. पण, अलीकडे लिंक्ड-इन वरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो गाजतोय. गुगलने काढून टाकल्यावर जिद्दीने पेटून उठत त्याने आपल्यासारखीच वेळ आलेल्या सहकाऱ्यांबरोबर स्वत:ची कंपनी स्थापन केलीय.

Read More

Startupच्या Investmentमध्ये 82 टक्क्यांची घट, गुंतवणूक मिळवण्यासाठी काय पूर्वतयारी करावी?

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये Startupची संख्या वाढली आहे. स्टार्टअपच्या नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पैसे घालण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि फायनॅन्स कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, परंतु या वर्षात गुंतवणूक दर 82 टक्क्यांनी घटला आहे. अशावेळी गुंतवणूक मिळावी म्हणून आपले पीच प्रभावशाली कसे करावे याच्या टिप्स या लेखात तुम्हाला वाचता येतील.

Read More