Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Global Job Market: ‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सर्वेक्षण

The Future of Jobs Report 2023 मध्ये जगभरातील 800 पेक्षा अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कंपन्यांचे मालक, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल बनवला गेलाय. अहवालानुसार येत्या 5 वर्षात 69 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील तर 83 दशलक्ष रोजगार कमी होतील असे म्हटले आहे. जाणून घ्या येत्या काळात कुठल्या क्षेत्रात रोजगार निर्मिती अधिक होणार आहे...

Read More

Maharashtra Government: राज्य शासनाच्या टेक्स्टाईल क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे निर्माण होतील 10 लाख नवे रोजगार

10 lakh Jobs in Textile Sector Rs 36000 Crore Investment by Maharashtra Government: महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग क्षेत्रात 36 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून या गुंतवणुकीद्वारे महाराष्ट्रात किमान 10 लाख रोजगारांची निर्मिती करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवले आहे.

Read More

उद्योजक व्हायचंय? मग 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घ्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. राज्यातील होतकरू युवक व युवतींसाठी सर्वसमावेशक व स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०१९ पासून राज्यामध्ये सुरू आहे.

Read More