Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dividend vs SWP : नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी कोणता पर्याय चांगला?

म्युच्युअल फंड (Mutual Fund) मधील गुंतवणूक ही भांडवली गुंतवणूक असते आणि ती बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे असं म्हटलं जातं की, जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर म्युच्युअल फंडमध्ये गुतंवणूक शकता.

Read More

सर्वोत्तम इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या

Best Equity Mutual Fund : 2022 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडाचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे, अद्ययावत एनएव्हीसह, चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील सर्वोत्तम इक्विटी फंड पाहणार आहोत.

Read More

ELSS फंडमध्ये गुंतवणूक का करावी याची 5 प्रमुख कारणे

ELSS (ईएलएसएस) ही इक्विटीशी निगडीत सेव्हिंग स्किम आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीस किंवा हिंदु अविभाजित कुटुंबास (HUF) एकूण उत्पन्नावर 1.5 लाखापर्यंत आयकर कायदा 1961 च्या कलम 80C नुसार लाभ मिळू शकतो.

Read More