Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Expenses: रात्रीच्या वेळी AC, कूलर चालवल्यास वीज बील वाढणार; बील कमी करण्याचे उपाय जाणून घ्या

AC, कूलर, फॅनसह इतरही उपकरणांचा वापर रात्रीच्या वेळी जास्त असतो. जर तुम्ही रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरत असाल तर यापुढे तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत जास्त वीज बील आकारले जाईल. म्हणजेच जर 10 रुपये प्रति युनिट दर असेल तर रात्रीसाठी तुम्हाला 12 रुपयांपर्यंत दर आकारला जाईल. तसेच जर तुम्ही दिवसा विजेचा वापर करत असाल वीज स्वस्त राहील.

Read More

Electricity Fare Hike: महावितरण ऐन उन्हाळ्यात नागरिकांना ‘शॉक’ देण्याच्या तयारीत; 37 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढची शक्यता

Electricity Fare Hike: महावितरण कंपनीला सध्या 18 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. तो एप्रिल, 2023 पर्यंत 14 टक्क्यांवर आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळे नवीन दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्याचा प्रस्ताव कंपनीनी वीज नियामक मंडळाकडे सादर केला आहे.

Read More

Electricity rate Hike: उन्हाळ्यात वीज बिल 10 टक्क्यांनी वाढू शकतं, कोळसा वाहतुकीची झाली अडचण

ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना होणाऱ्या कोळसा वाहतुकीबाबतच्या नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत. त्यामुळे ऊर्जा निर्मितीचा खर्च वाढून त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये देशातील विजेची मागणी जास्त असते.

Read More