IFFCO Drone: ड्रोनद्वारे खत फवारणीसाठी कंपन्या उत्सुक; इफ्कोने 400 ड्रोनची दिली ऑर्डर
पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीला ड्रोन पुरवठा करण्याचे कंत्राट IFFCO कडून मिळाले आहे. 400 ड्रोनच्या या कंत्राटाची किंमत 42 कोटी रुपये आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी ड्रोनचा देखभाल आणि प्रशिक्षण खर्चाचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील कंपन्यांना ड्रोन तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना भविष्यात सहज उपलब्ध होऊ शकते.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        