Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Direct Mutual Fund: डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी?

The wise way of investing in direct Mutual Fund: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे नेहमीच चांगली गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, कारण यात तुलनेने जोखीम कमी असते, तज्ज्ञांच्या मते परतावा जास्त असतो. डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक कशी करावी, हे तज्ज्ञांकडूनच समजून घेऊयात.

Read More

Mutual Fund : डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक कशी करावी?

सिक्युरिटी मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हे एक चांगले माध्यम आहे, जे गुंतवणूकदारांना ठराविक कालावधीत महागाई निर्देशांकानुसार परतावा मिळविण्यात मदत करते.

Read More

Mutual fund platform Fee: थेट म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यवहारांवर शुल्क लागू

म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवरुन थेट एखाद्या फंडात गुंतवणूक करत असाल तर यापुढे शुल्क द्यावे लागणार आहे. याआधी अशा प्रकारचे कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, नियामक संस्था सेबीने याबाबत नवे नियम लागू केले आहेत.

Read More