Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PFCE Report: कोविडनंतर भारतीयांनी सर्वाधिक खर्च कशावर केला? ग्राहकांच्या शॉपिंग कार्टमध्ये काय आहे वाचा...

भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या Private final consumption expenditure या अहवालानुसार भारतीयांच्या कपड्यांवरील खर्चात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर दारूवरील खर्चात 14.3 टक्क्यांनी आणि पादत्राणांवरचा खर्च 12.8 टक्क्यांनी वाढला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

Read More

Alcohol Consumers in India: ब्रिटनमधील स्कॉच, व्हीस्कीला भारतात मोठी मागणी, महसुलात मोठी वाढ

Scotch Whisky Market in India: भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीच्या 219 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत, तर फ्रान्सने 205 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत. भारतात, साधारण बोली भाषेत 700 मिली दारूच्या बाटलीला 'खंबा' म्हणतात. एकेकाळी उच्चभ्रू लोकांसाठी केवळ व्हिस्की आणि स्कॉच असते अशी सामाजिक धारणा होती, परंतु आता सर्वसामान्य लोक या दारूच्या प्रकाराचे सेवन करताना आघाडीवर आहेत.

Read More

Liquor Sale: दारू देते आहे अर्थव्यवस्थेला बळकटी, दारू महसुलात उत्तर प्रदेश आघाडीवर

दारू पिणे (Liquor Consumption) ही वाईट सवय मानली जाते आणि देशात दारूवर बंदी घालण्याची चर्चा अधूनमधून होत असते.असे असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत दारूचा महत्त्वाचा वाटा आहे! जीएसटी (GST) आणि पेट्रोल-डिझेलनंतर (Petrol-Diesel) राज्य सरकारांना दारूमधून सर्वाधिक कमाई होत आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारने सर्वप्रथम दारूचे ठेके उघडले होते.

Read More

Christmas & New Year च्या निमित्ताने मद्याच्या मागणीत 17 टक्क्यांची वाढ, कॅन्ड कॉकटेलला ग्राहकांची पसंती!

Rise Demand for Alcohol for Christmas and New Year: नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेश पार्टीसाठी मद्याच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत आहे, नवनवे ट्रेंड, दारूचे प्रकार येत आहेत, ही सर्व माहिती पुढे बातमीतून जाणून घ्या.

Read More