Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money deducted from account : तुमच्या बँक खात्यातून 436 रुपये वजा होतायत? काय कराल? जाणून घ्या...

PMJJBY deduction : विमा सुरू असताना किंवा संपल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात का? होत असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. त्याचा वापर करून ही वजा होणारी रक्कम तु्म्ही वाचवू शकता. विविध विमा योजना आणि त्यामाध्यमातून दर महिन्याला किंवा तिमाही हप्ता म्हणून आपल्या खात्यातून प्रिमियमसाठी ही रक्कम वजा होत असते.

Read More

Debit Card : तुम्हाला माहीत आहे का डेबिट कार्डवर सुद्धा मिळतो जीवन विमा

Life Insurance on debit card : आज सगळेजणच सर्रासपणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात. पण या कार्डवर आपल्याला आपल्या बँकेकडून काय - काय सुविधा मिळतात याची आपल्याला कल्पना आहे का? आपण जर राष्ट्रीयकृत बँकेचं डेबिट कार्ड वापरत असू तर आपल्याला त्या बँकेकडून जीवनविमा दिला जातो.

Read More

What is Debit: डेबिट म्हणजे काय?

What is Debit: बॅंकिंग किंवा अकाऊंटिंगच्या भाषेत डेबिट हा लायब्लिटीमध्ये घट आणि अ‍ॅसेटमध्ये वाढ झाल्याचे दर्शवत असतो. तसेच याचे खात्यानुसार वेगवेगळे कोणते अर्थ निघतात, ते आपण जाणून घेऊ.

Read More