Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inflation in India : इंधनदरवाढीच्या तुलनेत अन्नधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

देशभरात अन्नधान्यांच्या आणि पिठाच्या किमतीत विक्रमी वाढ होऊ लागली आहे. एक किलो पिठाची सरासरी किंमत 33 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. पिठासोबत डाळी, तांदूळ, तेल, मीठ यांचे भाव ही झपाट्याने वाढत आहेत.

Read More

खाद्यतेल आणखी महागणार; इंडोनेशियाची पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी

Palm Oil Export Ban : इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून खाद्यतेलाची विशेषतः पाम तेलाची निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे.

Read More

महागाईचा नवा उच्चांक : खाद्यपदार्थांपासून, तेल, कपडे, चपलांच्या किमतीत वाढ

Retail Inflation च्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ, आरबीआयने घालून दिलेले 6 टक्क्यांचे लक्ष्य सलग तिसऱ्यांदा ओलांडले असून किरकोळ बाजारात मार्चमध्ये महागाईचे प्रमाण 6.95 टक्के झाले.

Read More