Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Coal Production High: भारतातील कोळसा उत्पादनात 8.67% वाढ; सरकार आयात कमी करणार

India Coal Production High: सध्या देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसाठी कोळशाची गरज आहे. सरकार कोळशाची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून उत्पादनावर भर देत आहे. एप्रिल 2023 दरम्यान कोळसा उत्पादनात 8.67 % वाढ झाल्याचे कोळसा मंत्रालयाने (Ministry of Coal) सांगितले आहे.

Read More

Coal Production: कोल इंडिया लिमिटेडच्या कोळसा उत्पादनात झाली 15.23 टक्क्यांची वाढ

Coal Production: कोल इंडिया लिमिटेडचे ​​स्वतःचे कोळसा उत्पादन 15.23 टक्क्यांनी वाढून 550.93 मेट्रिक टन झाले आहे. डिसेंबर 2022 पर्यंत, 479 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले आणि कोळसा लोडिंग 508 दशलक्ष टन होते.

Read More

Coal Consumption Increased: जगभरात कोळशाची मागणी का वाढतेय?

जागतिक पातळीवर कोळशाचा वापर वाढत असल्याचे International Energy Agency -IEA ने म्हटले आहे. 2022 वर्षात सर्वाधिक कोळशाचा वापर झाला असेल. तसेच पुढील काही वर्ष कोळशाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होईल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी यासाठी कारणीभूत असल्याचे IEA ने म्हटले आहे.

Read More