Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Bank: फक्त 10 रुपये भरून सुरू करा बचत खाते; शालेय विद्यार्थ्यांसाठी खास युवा योजना

शालेय विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी महाराष्ट्र बँकेची युवा योजना आहे. याअंतर्गत 10 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना फक्त 10 रुपये जमा करून बचत खाते सुरू करता येईल. या खात्याद्वारे विद्यार्थ्याला इतरही अनेक सुविधा मिळतात. लहानपणापासून बँकेचे व्यवहार मुलांना समजण्यासाठी हे खाते फायदेशीर ठरू शकते.

Read More

Children's co-op bank: काय सांगता! चिल्ड्रन बँकेत 16 कोटींच्या ठेवी; 17 हजार अल्पवयीन खातेदार

तुमच्या मुलांना बचत, गुंतवणूक या संकल्पना माहिती नसतील, तर हे वाचा. लहान मुलांच्या को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 16 कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ही बँक मुलांना 5 वर्षापासून पुढे अर्थसाक्षरतेचे धडे देते.

Read More

लहान मुलांच्या नावाने बँक खाते काढता येते का ?

आपल्या छकुल्यासाठी असे सुरु करा मायनर बँक अकाउंट Minor Bank Account

Read More