Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ASCI Rules: बालकांचे वेदनादायक फोटो, व्हिडिओ दाखवता येणार नाहीत; ऑनलाइन चॅरिटी कंपन्यांसाठी नवे नियम

युट्यूब, फेसबूक किंवा इतर संकेतस्थळावर वेदनेने विव्हळत असलेले रुग्णांचे फोटो, व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. चॅरिटेबल संस्था जाहिरातींच्या आधारे जनतेकडून देणगी मिळवते. या कंपन्यांसाठी ASCI ने नवे नियम आणले आहेत.

Read More

Charitable Trust Donation: धर्मादाय संस्थांना देणगी देऊन कर चुकवेगिरीचा प्रयत्न, 8000 जणांना प्राप्तीकर विभागाची नोटीस

Charitable Trust Donation: जवळपास 8000 जणांना धर्मादाय संस्थांना देणगी देऊन कर चुकवेगिरीचा प्रयत्न केल्याबद्दल प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवली आहे. कमाईपेक्षा अधिक देणगी दिल्याची प्रकरणे प्राप्तीकर विभागाच्या निदर्शनास आली आहेत, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Read More

Jeff Bezos Charity : Amazon चे मालक जेफ बेझोस लाखो डॉलर्स दान करणार

Jeff Bezos Plans to donate most of his Wealth to Charity : अॅमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेझोस (Jeff Bezos, Founder and CEO of Amazon) आपल्या 124 अब्ज डॉलर (जवळपास 10 लाख कोटी) मालमत्तेमधील बहुतांश भाग दान करणार आहेत. जेफ बेझोस यांनी यापूर्वीही अनेक प्रकारे दान केले आहे. यामध्ये प्रिन्सटन विद्यापीठाला कॅन्सर रिसर्चला आणि निर्वासितांच्या मुलांसाठी बेझोस यांनी निधी दिला आहे.

Read More