Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

प्रमोद गोयंका विरोधात CBI कडून गुन्हा दाखल; कोण आहेत 2018 पासून मिसिंग असणारे प्रमोद गोयंका

SBI बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनंतर CBI कडून ज्वेलर्स व्यापारी प्रमोद गोयंका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 2018 साली व्यावसायासाठी परदेशी गेलेले प्रमोद गोयंका हे मिसिंग आहेत.

Read More

GTL Bank Fraud : 4,760 कोटी रुपयांचा हा नवा बँक कर्ज घोटाळा काय आहे?

GTL Bank Fraud : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) GTL कंपनी तसंच काही बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. GTL कंपनीने बँकांची दिशाभूल करून कर्जं उचलली आणि ते पैसे दुसरीकडे वळवले असा त्यांच्यावर आरोप आहे. कधीपासून सुरू होता हा घोटाळा आणि त्याचं नक्की स्वरुप काय आहे जाणून घेऊया…

Read More

CBI ने जीटीएल लिमिटेड आणि प्रवर्तकांच्या विरोधात नोंदवला एफआयआर, 4500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप

या कंसोर्टियममध्ये 24 बँकांचा समावेश आहे. चौकशी एजन्सीच्या एफआयआरनुसार, जीटीएल लिमिटेडने फसवणूक करून कंसोर्टियमकडून कर्ज मिळवले. यानंतर त्याचे विक्रेते, अज्ञात बँक अधिकारी आदींशी कट रचून या कर्जातून बहुतांश रक्कम काढण्यात आली. या प्रकरणात 2009-2012 दरम्यान फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

Read More

CBI Court: 33 वर्षे जुन्या खटल्यात मुकेश अंबानी साक्षीदार म्हणून हजर राहणार नाहीत, याचिका फेटाळली

CBI Court : मुकेश अंबानी यांची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरोपींनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय संस्थेने सीबीआयला विरोध केला होता.

Read More

Chanda Kochhar यांना झालेली अटक बेकायदा, बाँबे हायकोर्टाचा निर्णय

Chanda Kochhar  यांना CBI ने केलेली अटक बेकायदा आहे, त्यामुळे त्यांची सुटका करण्यात यावी असा निर्वाळा बाँबे हायकोर्टाने दिला आहे. ‘ही अटक कायद्याला धरून नव्हती’ असं कोर्टाचं म्हणणं आहे. सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं पाहूया…

Read More

CBI: युनिटेक लिमिटेडच्या माजी संचालकांविरुद्ध फसवणूकीचा नवा गुन्हा दाखल, 395 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

CBI: आरोपी युनिटेकचा संस्थापक कॅनरा बँकेतील कथित फसवणुकीशी संबंधित आणखी एका CBI चौकशीला सामोरे जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनी 2012 मध्ये IDBI बँकेकडून 400 कोटी रुपयांची व्हेंडर बिल डिस्काउंटिंग (VBD) सुविधेचा लाभ घेत होती.

Read More