kharif crop Planting : यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रफळामध्ये वाढ; भाताचे क्षेत्रही वाढले
भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे 20.19 टक्के योगदान आहे. तर दुसरीकडे कृषी उत्पन्नाचा महागाईच्या दरावरही थेट परिणाम होतो. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, यंदा देशात आत्तापर्यंत 979.88 लाख हेक्टरवर खरीप पिकांची (kharif crop ) लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र 972.58 लाख हेक्टर इतके होते.
Read More