Four Wheeler Car Sale: सप्टेंबरमध्ये चारचाकी गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री; साडेतीन लाखांपेक्षा जास्त कार खरेदी
सप्टेंबर महिन्यात चारचाकी गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. ओणम, गणेशोत्सवापासूनच गाड्यांची बाजारातील मागणी वाढली आहे. तर दसरा दिवाळीसाठी अतिरिक्त स्टॉक करून ठेवण्याकडे डिलर्सचा कल आहे. मारुती सुझुकी वाहन विक्रीमध्ये लिडर असून SUV ची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        