Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance ULIP Plans: कॅपिटल गेन टॅक्स लागू न झालेली, युलिप योजना काय आहे?

Insurance ULIP Plans: युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हा जीवन विमा उत्पादनाचा एक प्रकार आहे. यामध्ये ग्राहकाला संपत्ती निर्मिती आणि जीवन विमा संरक्षण असा दुहेरी लाभ मिळतो. म्हणजेच, ही अशी योजना आहे ज्यामध्ये एकीकडे टर्म प्लॅन लाइफ कव्हर प्रदान करते, तर दुसरीकडे तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळते.

Read More

Budget 2023 : कॅपिटल गेन टॅक्सबाबत अर्थसंकल्पात दिलासा मिळेल का?

आता अवघ्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) देशासमोर सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) मांडणार आहेत. यावेळी अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gain Tax) नियम सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Read More

Capital Gains Tax : तुमच्या पैशांवर कॅपिटल गेन टॅक्स कसा लागू होतो?

पूर्वी दीर्घकालीन भांडवली कर (Capital Gains Tax) अगदी सोपा होता. यामध्ये तुम्ही 1 वर्षासाठी काहीही विकले नाही तर त्यावर कर लागणार नाही. मात्र 2018 सालानंतर सरकारने त्यात काही बदल केले आहेत. यामध्ये आता सरकारने शेअर बाजारातून (Income from Share Market) मिळणाऱ्या कमाईचाही समावेश केला आहे.

Read More