Mumbai-Nagpur Bullet Train : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रस्तावाला गती; 1.7 लाख कोटींचा DPR रेल्वे मंत्रालयाकडे सादर
या बुलेट ट्रेनने 13 स्थानके जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या कामाचा डीपीआर तयार केला असून तो मंगळवारी रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्टनुसार या प्रकल्पासाठी एकूण 1.7 लाख कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. त्यानुसार प्रति किलोमीटरला 232 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        