Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Update: आयटी रिटर्न फाईल करण्यासाठी साधीसोपी प्रणाली आणणार- अर्थमंत्री निर्मला सितारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Read More

Budget 2023: आयात शुल्क कपातीमुळे निर्मिती क्षेत्राला फायदा, मोबाईलच्या किंमती होणार कमी

इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. पुढील आर्थिक वर्षात मोबाईल फोन, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023 Update: ऊर्जा संक्रमण आणि निव्वळ शून्य उद्दिष्टपूर्तीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Update: पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या दृष्टीने हरित वाढीवर लक्ष केंद्रीत करत, पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैली चळवळीला चालना देण्यासाठी, भारत पंचामृत योजना आणली आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनासाठी आणि ऊर्जा संक्रमण दृढपणे वाटचाल करण्याचे ध्येय आहे. यासाठीच शासनाने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

Read More

Budget 2023: औषध निर्मिती क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन; बजेटमध्ये फार्मा उद्योगांसाठी मोठी घोषणा

भारतीय फार्मा उद्योगांसाठी बजेट 2023 मधून आनंदाची बातमी मिळाली आहे. येत्या काळात देशात औषध निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे दीर्घ काळात भारतातील नागरिकांना स्वस्तात उपचार मिळतील.

Read More