Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य बेजार, तेल कंपन्या मात्र कमावत आहेत प्रचंड नफा

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य अक्षरश: हैराण झाला आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. तर डिझेल शंभरीजवळ आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. ही एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे तेल कंपन्यांना मात्र सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे दिसत नाही. नफ्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

Read More

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली, देशभरात उभारली जाणार स्टेशन्स

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनसंबंधी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक जलद चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय. तेल विपणन कंपन्यांना हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read More

Biggest Drop in Crude Oil : कच्च्या तेलात 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण! सरकार आणि सर्वसामान्यांना किती फायदा होणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच (biggest drop in crude oil) आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात, किंमत प्रति बॅरल 80 डॉलरवरून 73 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL), आयओसीने (IOC) 15 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.

Read More