Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नीती आयोगाचा डिजिटल बॅंकांच्या परवान्यासाठी सरकारला रोडमॅप सादर!

'डिजिटल बँक्स: अ प्रपोजल फॉर लायसनिंग अण्ड रेग्युलेटरी रेजिम फॉर इंडिया' (Digital Banks: A Proposal for Licensing & Regulatory Regime for India) या अहवालाद्वारे नीती आयोगाने भारतातील डिजिटल बँक परवाना आणि नियामक याबाबतचा सरकारला रोडमॅप सादर केला आहे.

Read More

Digital Payment: TATA चे सुपर अ‍ॅप Tata Neu लॉन्च

टाट ग्रुपने Tata Neu या अ‍ॅपद्वारे युपीआय क्षेत्रात उडी घेतली असून टाटाची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अ‍ॅमेझॉन पे या कंपन्यांशी थेट स्पर्धा असणार आहे.

Read More

ब्लॉकचेन म्हणजे काय? | What is Blockchain?

ब्लॉकचेन (Blockchain) एक शेअर्ड लेजर आहे जे व्यवसाय नेटवर्कमध्ये व्यवहार रेकॉर्ड करण्याची आणि मालमत्तेचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुलभ करते. ब्लॉकचेन तंत्रज्ञाना (Blockchain Technology) बाबत अधिक जाणून घ्या.

Read More