TATA-Bisleri Deal: टाटा समुहाने बिसलेरी कंपनीच्या खरेदीबाबतची चर्चा थांबवली; काय आहे कारण जाणून घ्या!
TATA-Bisleri Deal: टाटा कंपनी बिसलेरी कंपनीमधील मोठा भाग विकत घेणार, अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. यावर अजूनही पडदा पडलेला नाही. पण टाटा ग्रुपने बिसलेरीमधील मोठा भाग खरेदी करण्याच्या चर्चेची प्रक्रिया थांबवली असल्याची चर्चा आहे.
Read More