Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SMS Fraud: एसएमएस फसवणूक आण‍ि त्यापासून सावध राहण्यासाठीचे उपाय, पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख एसएमएस फसवणुकीच्या विविध प्रकारांवर आणि त्यांच्यापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे यावर मार्गदर्शन करतो.

Read More

IDBI Bank: 'या' बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना फसवलं, ग्राहकांच्या खात्यातील 4.92 कोटी रुपये लंपास

IDBI Bank: खुद्द बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेचं ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास करून एलआयसी बाँडमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र शाखाप्रमुखांच्या खबरदारीमुळे वेळीच होणारे मोठे नुकसान टळले

Read More

JPMorgan Bank Duped : 'या' जगप्रसिद्ध अमेरिकन बँकेला त्यांनी बेमालूम बनवलं!

JPMorgan Bank Duped : बँक घोटाळे आपल्याला नवीन नाहीत. भारतातले सगळे घोटाळे हे साधारणपणे कर्ज बुडवण्याचे आहेत. पण, अमेरिकेतल्या जेपी मॉर्गन बँकेलाही भामट्यांनी हातोहात फसवलंय. आणि बँकेला अलीकडे फसवणूक मान्यही करावी लागलीय. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया…

Read More

Banking frauds increased in 2022: बँकांमधील फ्रॉड वाढले , रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Banking frauds increased in 2022: आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामधून बँकांची तब्बल 60389 कोटींची फसवणूक झाली आहे.

Read More