Loan App Fraud : सावधान, अॅपच्या माध्यमातून लोन घेणं ठरू शकत जीवघेणं
एका क्लिकवर लोन मिळणार अशी जाहिरात समोर दिसली तर सावधान! अशा लोन अॅपवर किंवा लोन देणाऱ्या संकेतस्थळांवर विश्वास ठेऊ नका. कारण या अॅपमधील कर्जाच्या हप्त्यापेक्षा या अॅपचा मानसिक छळ जीवघेणा ठरतोय.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        