Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Private Banks Vs Government Banks : सरकारी बँकांच्या तुलनेत खाजगी बँकांचा कर्मचारी वर्ग 50% नी जास्त 

Private Banks Vs Government Banks : देशात सरकारी नोकऱ्यांच्या खालोखाल बँकांमध्ये काम करणारा मध्यमवर्गीय समाज सगळ्यात जास्त आहे. बँकिंग क्षेत्र बदलत असल्याच्या खुणा मात्र अलीकडे दिसायला लागल्या आहेत. सरकारी बँकांच्या शाखा जास्त आहेत. पण, बहुतेक कर्मचारी वर्ग खाजगी बँकांमध्येच काम करताना दिसतोय.

Read More

बँकांचे खासगीकरण, रिझर्व्ह बँकेने दिला धोक्याचा इशारा

केंद्र सरकारने जागतिक धर्तीवर बँकिंग भारतीय क्षेत्रात बिग बॅंक फॉर्म्युला वापरण्याचे संकेत दिले आहेत. त्यादृष्टीने मागील तीन ते चार वर्षांपासून तयारी सुरु आहे. मात्र सार्वजनिक बँकांचे टप्प्याटप्यात होणारे खासगीकरण अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार नाही, अशी शक्यता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

Read More

SBI वगळता सर्व सार्वजनिक बॅंकांचे खाजगीकरण करा : अर्थतज्ज्ञांची शिफारस

Bank Privatisation Update : सरकार बॅंक खाजगीकरण विधेयकाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील (PSBs) किमान हिस्सा 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.

Read More