Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insta Personal Loans : पैशांची अडचण आहे? मग 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात मिळवा लोन, 'ही' कंपनी करतेय ऑफर!

पैशांची खूप गरज आहे आणि लोन मिळवायचे म्हटल्यावर, जास्त वेळ लागू शकतो. कारण, लेंडरने मागितलेल्या सर्व पेपर्सची पूर्तता केल्याशिवाय लोन मिळणे, थोडे मुश्किलच असते. त्यामुळे तुम्हाला जर त्वरित लोन पाहिजे असल्यास, तुम्ही बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance ) इन्स्टा पर्सनल लोनचा (Insta Personal Loans) फायदा घेऊ शकता. अवघ्या 30 मिनिटांत खात्यावर लोन ट्रान्सफर होणार आहे. यासाठी काय आवश्यक आहे जाणून घेऊया.

Read More

Bajaj Finserv ची म्युच्युअल फंड व्यवसायात उडी; 7 नव्या फंड योजना लवकरच जाहीर करणार

Bajaj finserv AMC ही Bajaj Finserv ची उपकंपनी असून कंपनीचे मुख्यालय पुणे असेल. पुण्यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्यालय सुरू झाले आहे. भारतातील ही 43 वी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. पुढील 30 दिवसांत कंपनी गुंतवणुकीच्या विविध योजना आणणार आहे. तसेच सात New Fund Offer (NFO) कंपनी लवकरच जाहीर करणार आहे.

Read More

Bajaj finance Capital: बजाज फायनान्सच्या मालमत्तेची वाढ मंदावली, एम्बिट कॅपिटलच्या अहवालानूसार, 'सेल' रेटिंग सुरू

Bajaj finance Capital: बजाज फायनान्सला बँकिंग परवाना मिळू शकतो असे अॅम्बिट कॅपिटलने म्हटले आहे, परंतु यामुळे आरओई सुमारे 15 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहेवाढत्या स्पर्धेमुळे बजाज फायनान्सच्या मालमत्तेच्या वाढीवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत व विश्वास अॅम्बिट कॅपिटलने व्यक्त केले आहे, या शेअरचे प्रत्येकी 5,028 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉकवर 'सेल' रेटिंग सुरू झाले आहे.

Read More

Bajaj Finserv म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार, सेबीकडून मिळाला परवाना

Bajaj Finserv: भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात 39.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत या क्षेत्रात 42 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत आहेत. अशातच बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ही वित्तीय सेवा देणारी कंपनी लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे.

Read More

Bajaj Finance Profit: बजाज फायनान्सला बंपर नफा, किती कोटींनी वाढला नफा? जाणून घ्या

Bajaj Finance Profit: ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीने म्हटले आहे की या कालावधीत तिचे मुख्य निव्वळ व्याज उत्पन्न एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढून 7,435 कोटी रुपये झाले आहे.

Read More

Bajaj Finance Share Crash: बजाज फायनॅन्सचे शेअर घसरल्याने, गुंतवणूकदारांचे 30 हजार कोटींचे नुकसान!

Shares of Bajaj Finance Ltd slumped: मल्टीबॅगर स्टॉक बजाज फायनॅन्सच्या शेअरमध्ये काल गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी मोठी घसरण झाली. एकाच दिवसात 500 रुपयांची घसरण झाल्याने, गुंतवणूकदारांचे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअस पडण्यामागील कारण काय ते समजून घेऊयात.

Read More