Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nano DAP Liquid Fertilisers: मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी नॅनो डीएपी खत लिक्विड फॉर्ममध्ये लॉन्च

Nano DAP Liquid Fertilisers: शेतजमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी इफको कंपनीने नॅनो डीएपी खत लिक्विड फॉर्ममध्ये लॉन्च केले आहे. या लिक्विड खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.

Read More

Textile PLI 2.0: वस्त्रोद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा दुसरा टप्पा लवकरच, लघु उद्योजकांना प्राधान्य देणार

Textile PLI 2.0: देशांतर्गत दर्जेदार वस्त्र उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा दुसरा टप्पा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज स्किम 2.0 चा (production-linked incentive scheme-PLI) प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Read More

Atmanirbhar Bharat : कोव्हिडच्या काळात आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 60 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा केंद्रसरकारचा दावा  

आत्मनिर्भर भारत योजना लागू होऊन आता दोन वर्षं झाली आहेत. आणि या कालावधीत आतापर्यंत या योजने अंतर्गत 60,13,000 लोकांना रोजगार मिळाल्याचं केंद्रसरकारने लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. आर्थिक वर्षं 2022-23 साली या योजनेसाठी केंद्राने 6400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read More