Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government scheme: जाणून घ्या, 1 जानेवारीपासून सुरू झालेली नवीन वर्षातील सरकारी योजना

Government scheme: केंद्राची नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन योजना 2023 वर्षासाठी NFSA अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देणार आहे.

Read More

Women Entrepreneurs In India : भारतातील महिला उद्योजिकांसाठी सर्वोत्कृष्ट सरकारी योजना

उद्योजकतेच्या क्षेत्रात महिलांची संख्या वाढत आहे. अधिक जलद त्या या क्षेत्राचा विकास करत आहेत. ज्या स्त्रिया स्वत: कमवू इच्छितात किंवा व्यावसायिक महिला (Women Entrepreneurs In India) बनू इच्छितात त्यांना आजच्या युगात महिला म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Read More

Annapurna Scheme: जाणून घ्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अन्नपूर्णा योजनेबद्दल

Annapurna Scheme: सरकारकडून जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. जेष्ठ नागरिकांसाठी 1 एप्रिल 2000 पासून योजना राबवण्यात येत आहे, ती म्हणजे अन्नपूर्णा योजना. या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More