Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lumpy Disease compensation : लम्पी आजाराने मृत पावलेल्या जनावरांच्या प्रत्येक पशुपालकांना अर्थसहाय्य मिळणार

लम्पी आजाराने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु असून ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

Read More

Animal Husbandry: पशुपालकांसाठी मोठी बातमी, दुधाळ जनावर योजनेअंतर्गत गायी, म्हशींच्या खरेदी किंमतीत वाढ

Animal Husbandry Update: दुधाळ जनावर योजनेअंतर्गत गायी, म्हशींच्या खरेदी किंमतीत राज्य सरकारने पशुपालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात दुध उत्पादनास चालना मिळावी या हेतूने राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याच्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत असणाऱ्या प्रति दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Commodity: तुम्ही खात असलेली अंडी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूतून येतायंत, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Shortage of eggs in Maharashtra: महाराष्ट्रात दररोज १ कोटी अंड्यांचा तुटवडा पडत असून ही पोकळी भरून काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनामधून अंड्यांची खरेदी केली जात आहे.

Read More