Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vedanta Share: अनिल अग्रवालांची वेदांता सुरू करत आहे नवा व्यवसाय, 3500 तरुणांना मिळणार नोकऱ्या

Vedanta Share: अनिल अग्रवाल यांची वेदांता कंपनी आता एक नवा व्यवसाय सुरू करणार आहे. या माध्यमातून रोजगारनिर्मितीदेखील होणार आहे. जवळपास 3500 होतकरू असलेल्यांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More

Vedanta's struggle : स्वस्त लॅपटॉप, मोबाइलचं स्वप्न भंगणार? 'वेदांता'चा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत

Vedanta's struggle : स्वस्तात मिळणाऱ्या लॅपटॉप, टीव्ही तसंच मोबाइल घेण्याचं स्वप्न भंगणार, अशीच चिन्ह दिसत आहेत. कारण अब्जाधीश असलेले उद्योगपती आणि वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचा ड्रीम प्रोजेक्ट सध्या मोठा संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर या प्रकल्पाला अधिकच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

Read More

Vedanta Industries: खाण उद्योगातील वेदांत समुहाची भरारी

वेदांत समुहाचे अध्यक्ष आणि देशातील दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी गोष्टी किंवा त्यांचे अनुभव शेअर करत असतात. आयुष्याच्या संघर्षाशी निगडीत अनेक गोष्टी ते सांगतात. त्यांचा जीवन प्रवासही अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे.

Read More