Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tiktok India: चिनी ऍप Tiktok कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, कामाचा शेवटचा दिवस निश्चित!

TikTok Ban: भारतीय कर्मचार्‍यांना चिनी ऍप टिकटॉकमधून काढून टाकले: टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे हे तरुणांचे आवडते काम आहे. पण 2020 मध्ये भारत सरकारने या चायनीज ऍपवर बंदी घातली. आता चिनी ऍपने टिकटॉकमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Tiktok Celebrities : टिकटॉकनंतर 'या' अँप्सनी घातली सेलेब्रिटींना भुरळ

भारत-चीन सीमा विवादामुळे (इंडो-चायना LAC विवाद) भारताने प्रतिबंधित केलेल्या 58 हून अधिक चिनी अॅप्समध्ये एक लहान व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक (tiktok) देखील आहे. त्यावेळी आपले कौशल्य कुठे सादर करावे? असा प्रश्न टिकटॉकस्टार्सना (Ticktokers) पडला होता. मात्र, यादरम्यान, रोपोसो, मित्रॉन आणि बोल इंडिया हळूहळू भारतीय वापरकर्त्यांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत.

Read More

America banning TikTok : अमेरिका टिकटॉकवर बंदी का आणतंय? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

बाईटडान्स (ByteDance) मालकीच्या टिकटॉक (TikTok) ने अलीकडेच त्याच्या स्त्रोतांमध्ये प्रवेश करण्यासाठी यूएसमधील पत्रकारांची हेरगिरी केल्याचे कबूल केले. रिपोर्टनुसार, अमेरिका आता टिकटॉकच्या वापरावर बंदी (America banning TikTok) घालण्याचा प्रयत्न करत आहे.

Read More