Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajay Banga: पुण्याचे अजय बंगा यांची वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी बिनविरोध निवड होणार

वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी उमेदवारांची शिफारस करण्याची मुदत संपली असून इतर देशांनी कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे अजय बंगा यांची निवड निश्चित समजली जाते. प्रतिष्ठित अशा जागतिक बँकेचे प्रमुखपद भुषवण्याचा मान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार आहे. पुण्यातील खडकी कंन्टोनमेंट येथे त्यांचा जन्म झाला आहे.

Read More

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेकडून नामांकन मिळालेल्या अजय बंगा यांच्याबद्दल, या 10 गोष्टी जाणून घ्या

Know About Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी मास्टरकार्डचे माजी सीईओ 'अजय बंगा' यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) हे जूनमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

World Bank: पुण्याचे अजय बंगा वर्ल्ड बँकेच्या CEO पदाच्या शर्यतीत; कोण आहेत अजय बंगा?

अजय बंगा हे मुळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत. मात्र, त्यांचे वडील पुण्यातील खडकी येथे लष्करी अधिकारी होते. खडकी कंन्टोनमेंट येथेच त्यांचा जन्म झाला आहे. भारतामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परदेशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अजय बंगा यांच्या नावाची जागतिक बँकेच्या प्रमुखपदासाठी शिफारस केली आहे.

Read More