Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air Tickets Hike : वाढत्या विमान प्रवास भाड्यांना नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु, संसदीय समितीच्या सूचना

समितीने अहवालात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला विमान कंपन्यांना अशी यंत्रणा आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे ज्यामध्ये कोणताही प्रवासी परवडणाऱ्या आणि वाजवी दरात विमान प्रवास करू शकेल. तसेच विमान तिकीट बुक झाल्यानंतरही सीट बुकिंग (Seat Booking) करण्यासाठी विमान कंपन्या ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारतात. यावर देखील काही नियम बनवले पाहिजे असे संसदीय समितीने म्हटले आहे.

Read More

Paytm Travel Carnival 2023 | ट्रेन, बस आणि विमान प्रवासासाठी Paytm देतेय मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

Paytm Payment App चा वापर करणाऱ्यांना ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल’ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये. या खास ऑफर्समध्ये तुमच्या प्रवासासाठी जर तुम्ही फ्लाइट, ट्रेन किंवा बस बुकिंग करत असाल तर तुम्हांला 25 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

Air India: तिकिटाचे दर ठरवण्यासाठी Chat GPT ची मदत; जुनाट पद्धतीला एअर इंडियाचा रामराम

एअर इंडिया फ्लाइटच्या तिकिटाचे दर ठरवण्यासाठी Chat GPT या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित AI टूलचा वापर करणार आहे. सध्या या नव्या प्रणालीची चाचणी सुरू असून एअर इंडियाचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान कंपनीकडून वापरण्यात येत आहे. एअर इंडियाला स्पर्धेत पुन्हा आणण्यासाठी टाटा ग्रूपकडून प्रयत्न सुरू आहेत.

Read More