6 दिवसांत 25% उडी; NBFC शेअर्सच्या तेजीमागे कोणते घटक?
एनबीएफसी क्षेत्रातील सम्मान कॅपिटल या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या सहा दिवसांपासून सतत वाढ दिसत आहे. बुधवारी (2 ऑक्टोबर) कंपनीचा शेअर सुमारे 5% ने वाढून ₹168.55 वर बंद झाला. अवघ्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांना 25% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
Read More