Airtel 5G सेवा वापरायची असेल तर किमान 239 रुपयांचा रिचार्ज अनिवार्य
Airtel 5G: एअरटेलने 500 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. पण अद्याप एअरटेलने 5G साठी वेगळा रिचार्ज प्लॅन लाँच केलेला नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 5G सेवा मोफत वापरता येईल. जर तुम्हाला Airtel 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला 239 रुपयांचे किमान रिचार्ज करावे लागेल.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        