Gold Loan: सुवर्ण कर्ज बुडीत निघाल्यास काय होते? दागिन्यांचा लिलाव करण्याआधी किती दिवस सूचना दिली जाते?
इतर कर्जाच्या तुलनेने सुवर्ण कर्ज सहज मिळते. सुरक्षित प्रकारातील कर्ज असल्याने क्रेडिट स्कोअर सहसा विचारात घेतला जात नाही. मात्र, जर सुवर्ण कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यास बँक काय करते. किती दिवसांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव करते, जाणून घ्या.
Read More