• 08 Jun, 2023 00:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India@75: अर्थ 75 वर्षांचा

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : आज (दि. 15 ऑगस्ट, 2022) स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना, साडेसात दशकात भारताने फिनिक्स भरारी घेतली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा रंजक फ्लॅशबॅक पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read More

India@75: Economic Liberalisation- ...अन् भारताची कवाडे जगासाठी खुली झाली

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चार दशकांनी भारतावर अशी काही परिस्थिती ओढवली की एकाएकी देशाची परकीय गंगाजळी आटली. केवळ 15 दिवसांची आयात करता येईल, इतकेच परकीय चलन सरकारकडे होते. महागाईच्या भडक्यात सामान्य भारतीयांची होरपळ सुरु होती. अर्थव्यवस्थेला दिशा देण्याची वेळ आली होती.

Read More

India@75 : GST- जीएसटीची ‘ऐतिहासिक’ घोषणा One Nation, One Tax

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतात जीएसटी कर (GST) प्रणाली अस्तित्वात यायला तब्बल 17 वर्षे खर्ची करावी लागली. यासाठी भारताच्या राज्यघटनेत 122 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

Read More

India@75 : Green and White Revolution- 'क्रांतीपर्वा'ने भारत बनला सुजलाम सुफलाम!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक डोलारा सांभाळताना भारताला कसरत वेगवेगळ्या टप्प्यावर कसरत करावी लागली. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी सरकारने अन्नधान्य उत्पादनासाठी मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी देखील करुन दाखवली. एकविसाव्या शतकात भारताने तंत्रज्ञानालाही अंगिकारले असून डिजिटल क्रांतीतून विकासाचा वेग कित्येकपटीने वाढणार आहे.

Read More

India@75 : Income Tax- 75 वर्षात 100 पटीने वाढली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : टॅक्समधून मिळणाऱ्या महसुलात मागील दशकभरात वाढ झाली. टॅक्स भरणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची (Personal Income Tax) वाढलेली संख्या हे याचे मुख्य कारण आहे. याशिवाय गेल्या 75 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे टॅक्सची रचना (Tax Slab) अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सरकारने केला.

Read More

India@75 : Demonetization- स्वातंत्र्यानंतर एकदा नव्हे दोनदा अनुभवली भारतीयांनी नोटबंदी!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वतंत्र भारताचा विचार करता भारताने एकदा नव्हे तर दोनदा नोटबंदी अनुभवली आहे. नोटबंदी लागू करताना दोन्ही वेळेस सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी मोठ्या रकमेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Read More

India@75 : Planning Commission to NITI Aayog- नियोजनाची 'नीती' अन् विकासाची भाषा बदलली!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्यानंतर भारताचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी 1950 मध्ये नियोजन आयोगाची (Planning Commission) स्थापना करण्यात आली होती. या संस्थेने पंचवार्षिक योजने (Five year Plan) अंतर्गत देशाच्या विकासात भर घातली.

Read More

India@75 : Bank Nationalisation- खेडोपाडी बँकिंगचे स्वप्नं, खासगी बँकांचे केले राष्ट्रीयीकरण

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांनी 19 जुलै 1969 रोजी रात्री 8.30 वाजता देशातील 14 खासगी बँका सार्वजनिक (Bank Nationalisation) करण्याची घोषणा केली.

Read More

India@75 : बँकिंग क्षेत्रात SBIचे भरीव योगदान!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास एक तृतीयांश भारतीयांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेत खाते आहे. एसबीआयच्या 36 देशांत 208 ऑफिसेस आहेत; जगातील मोठ्या बँकांमध्ये एसबीआयचा 43 वा क्रमांक लागतो.

Read More

India@75 : Pay Commission- ग्लॅमर सरकारी नोकरीचं अन् समाधान राष्ट्रसेवेचं!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन, इतर भत्ते, प्रोत्साहन बोनस आणि निवृत्तीवेतन याचा 10 वर्षांनी वेतन आयोगाकडून आढावा घेतला जातो आणि त्यानुसार त्यांच्या वेतनात वाढ केली जाते. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर आतापर्यंत सात वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाले आहेत.

Read More