Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Save TDS on Income from Dividend: तुमच्या डिव्हिडंड उत्पन्नावर टीडीएस कापलाय, जाणून घ्या टीडीएस कसा वाचवायचा

Save TDS on Income from Dividend: डिव्हिडंडमुळे होणाऱ्या कमाईवर टीडीएस वजा करण्याची पद्धत नुकताच लागू करण्यात आली. इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 194 अंतर्गत डिव्हिडंडवरील कमाईवर टीडीएस वजा करण्याची तरतूद आहे. डिव्हिडंडमधील कमाईवर टीडीएस कापण्याची व्यवस्था 1 एप्रिल 2020 पासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2020-21 पासून लागू करण्यात आली.

Read More

AIS App: आयकर विभागाने करदात्यांसाठी लाँच केले ॲप, TDS सह तुमच्या गुंतवणुकीची अपडेट माहिती मिळणार

Income Tax AIS App: आयकर विभागाने करदात्यांसाठी नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) पाहता येणार आहे. आयटी विभागाने बुधवारी सांगितले की, यासह, करदात्यांना देय किमतीवर होणारी कर कपात / उत्पन्नावरील कर संकलन (TDS / TAS), व्याज, लाभांश आणि शेअर डील याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas - TDS: 'टीडीएस'ला वैतागला आहात, जाणून घ्या 'टीडीएस' कशाप्रकारे टाळू शकतो

टॅक्स सेव्हिंग Ideas - TDS: नोकरदारांनापासून प्रोफेशल व्यक्तींना 'टीडीएस' म्हणजे एक डोकेदुखी असते. आयकर रिटर्न फाईल करताना सोबत टीडीएस सर्टिफिकेट नसतील त्यावरील कर सवलतीवर पाणी सोडावे लागते. त्यामुळे टीडीएस कापलाच असेल तर त्यासंबधी सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. टीडीएस कशावर आकारला जातो आणि तो कशाप्रकारे टाळू शकतो हे जाणून घेऊया.

Read More

TDS Rule: फॉर्म 15G आणि 15H काय आहेत? करदाते आणि ठेवीदारांना कसा होतो फायदा?

TDS Rule: जर व्यक्ती किंवा ठेवीदाराला त्याच्या FD मधून करपात्र व्याजावर TDS कापला जाऊ नये असे वाटत असेल तर फॉर्म 15G आणि 15H ची मदत घ्यावी लागेल.

Read More

Leave Travel Concession: पगारदारांनो फॉरेन टुरला जाताय, मग तुम्ही TDS टाळू शकत नाहीत, कसे ते जाणून घ्या

Leave Travel Concession: इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 192 (1) नुसार असे सांगण्यात आले आहे की, कंपनीने कर्मचार्‍यांना पगार देण्यापूर्वी टीडीएस कापला पाहिजे. तसेच कलम 10(5) अंतर्गत असे नमूद करण्यात आले आहे की, कर्मचार्‍यांना एलटीसी अर्थात कंपनीच्या खर्चाचा एक घटक म्हणून केलेल्या पेमेंटला कर आकारणीतून सूट देण्यात यावी.

Read More

इन्कम टॅक्स आणि टीडीएसमधील फरक तुम्हाला माहित आहे का?

इन्कम टॅक्स आणि टीडीएस (Income Tax & TDS) या दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्यांचा मार्ग मात्र वेगळा आहे. यातील फरक आपण समजून घेऊ.

Read More

RD टॅक्स फ्री आहे का? त्याची गणना कशी केली जाते?

जर तुम्ही बचत म्हणून रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit-RD) मध्ये पैसे ठेवत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कसा आकारला जातो आणि आरडीवर (आवर्ती ठेव) टॅक्स सवलत मिळते का? हे जाणून घेणं गरजेचं आहे.

Read More

ठेवींच्या व्याजावर टॅक्स आकारला जातो का?

ठेवींवर 40 हजार रूपयांपेक्षा अधिक व्याज मिळाल्यास त्यावर TDS च्या माध्यमातून करआकारणी होते, हे समजून घ्या

Read More