Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Windfall Tax: सरकारने क्रूड ऑईलवर टॅक्स वाढवला, ATF आणि डिझेलवरील टॅक्समध्ये केली कपात

Windfall Tax: भारत सरकारने शुक्रवारी क्रूड ऑईल आणि पेट्रोलियम पदार्थांवरील विंडफॉल टॅक्समध्ये (Windfall Tax) बदल केले आहेत. हे बदल 4 मार्च 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे. हा बदल नक्की किती झाला आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

2023 Best ELSS: 2023 मधील बेस्ट टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड

Tax Saving Mutual Fund: जर तुम्ही या आर्थिक वर्षात कर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही कर-बचत म्युच्युअल फंड किंवा ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Read More

Best Tax Saving Options: टॅक्स वाचवण्याचे बेस्ट पर्याय

Best Tax Saving Options: तुम्ही स्वतःला नक्कीच विचारत असाल की तुम्ही भरत असलेल्या करांचे (Tax) प्रमाण कसे कमी करावे? कारण तुम्ही कर भरणे पूर्णपणे टाळू शकत नाही. काही मार्ग बघूया ज्याद्वारे तुम्ही तुमचा आयकर (Income Tax) वाचवू शकता.

Read More

किती भारतीयांचे वर्षाला 10 लाखापर्यंत उत्पन्न आहे?

साधारणत: ठराविक वर्षाने प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. पण कोणाच्या उत्पन्नात नेमकी किती वाढ झाली, हे सांगणे थोडे अवघड आहे. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 6 वर्षात वर्षाला 10 लाखांपर्यंत उत्पन्न घेणाऱ्यांच्या संख्येत 4 पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Read More

Direct Taxes and Indirect Taxes: सरकारला 58% उत्पन्न मिळवून देणारे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय?

Direct Taxes and Indirect Taxes: नुकतेच भारताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यावेळी त्यांनी सरकारला कशाद्वारे उत्पन्न मिळते याबाबत तपशील माहिती दिली. त्यांनी म्हटले होते, सरकारला मिळणाऱ्या एका रुपयातील 58 पैसे हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून मिळतात. तर, हे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आहेत ते आपण समजून घेऊयात.

Read More

Insurance on paymet of tax : महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीत कर भरल्यास लोकांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा

लोकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने कर (Tax) भरल्यास लोकांना अपघात विमा देण्यात येईल असा प्रस्ताव पारित केला आहे.

Read More

Budget 2023 Update: प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढल्यास यापुढे किती द्यावा लागणार टॅक्स? जाणून घ्या

Budget 2023 Update: पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत.

Read More

Mumbai Tax Collection: बीएमसी मुंबई लवकरच पूर्ण करणार 100 टक्के कर वसुलीचे टार्गेट..

Mumbai Tax Collection: बीएमसीने 2022-23 या आर्थिक वर्षात 7193 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 3849 कोटी रुपये आतापर्यंत वसूल झाले आहेत, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Toll Tax Rules: दुचाकी वाहनांवरही टोल टॅक्स आकारला जातो का?

Toll Tax Rules: राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करताना टोल प्लाझावर टोल टॅक्स (Toll tax) भरणे आवश्यक आहे. टोल टॅक्स वसूल करून सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात झालेल्या खर्चाची भरपाई करते. दुचाकी वाहनांवरही टोल टॅक्स आकारला जातो का? जाणून घेऊया.

Read More

Road Tax / Toll Tax: गाडी खरेदी करतांना टॅक्स भरल्यानंतरही का भरावा लागतो टोल टॅक्स?

Road Tax / Toll Tax: भारतात वाहनधारक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रोड सेस, रोड टॅक्स आणि टोल टॅक्स (Road Cess, Road Tax and Toll Tax) देखील भरावा लागतो. म्हणजे भारतात रस्त्याच्या नावावर तीन प्रकारचा टॅक्स आहे, तो का भरावा लागतो जाणून घेऊया.

Read More

Tax : विवाहित मुलीला पालकांच्या उपचारासाठी करात सूट मिळते का?

आयकराच्या नियमांनुसार, सामान्य माणसाकडे कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. कुटुंबात कोणी आजारी असेल, तर कुटुंबातील सदस्यांना उपचारावर करात सूट देण्याची तरतूद आहे, मात्र विवाहित मुलीने तिच्या आई-वडिलांवर उपचार करून घेतल्यास तिला करात सूट मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Can married daughter get tax exemption for parental treatment)

Read More

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More