Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Tips: आर्थिकदृष्ट्या सबळ राहायच म्हणतायं आणि वयाच्या 30 वर्षानंतरही करत आहात 'या' चुका? जाणून घ्या..

Saving Tips: याच्या 30 वर्षानंतरही लोक कोणत्याही गुंतवणूक पर्यायात पैसे गुंतवत नाहीत. साधारणपणे 25 वर्षांच्या आसपास लोक कमाई करू लागतात. त्यावेळी बहुतांश तरुणांचा पगार एवढा नव्हता की ते बचतीचा विचार करू शकतील. त्या चुकांमुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो.

Read More

Asset Liquidation : जाणून घेऊया काय आहे अँसेट लिक्विडेशनची प्रोसेस?

सोप्या भाषेत सांगायचे तर, लिक्विडेशन (Liquidation) म्हणजे दावेदाराला पैसे विकल्यानंतर त्याचे वितरण करणे. हे सक्तीने किंवा इच्छेनुसार केले जाऊ शकते.

Read More

Tips to Save Money with a Low Income: कमी पगार, तो ही वेळेत होत नाही....मग करा अशी बचत!

अरे यार! आधीच कमी पगार, तो ही वेळेवर होत नाही. त्यात किती ही बचत करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीच. हा संवाद अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये ऐकायला मिळत असतो. पण यावर उत्तर मात्र काहीच मिळत नाही. नो टेन्शन! याचे उत्तर आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Read More

Savings Tips: मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी बचत कशी करावी?

Savings Tips: मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करणाऱ्यांनी या वाढत्या महागाईमध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत कशी करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचे उत्पन्न जेमतेम आहेत आणि खर्च खूप जास्त. काही बचत योजना आणि गुंतवणूक यांच्या माध्यमातून सुद्धा मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते ते कसे जाणून घेऊया.

Read More

Money Management Tips: पैसे भरपूर कमावतो, पण बचतच होत नाही?जाणून घ्या 50-30-20 फॉर्म्युला!

Personal Finance Tips: महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन होण्यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.

Read More

Money Saving Tips for Single Women: एकट्याने जगणाऱ्या महिलांसाठी बचतीच्या टीप्स

Money Saving Tips for Single Women: एकट्याने किंवा स्वतंत्रपणे जगणाऱ्या स्त्रीयांची संख्या वाढत आहे. जीवनातील ध्येयांना आकार देण्याची जबाबदारी ही केवळ तिच्यावर असते. घरातील गोष्टींपासून, परदेश दौऱ्यावर जाण्यापर्यंतच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा त्यांना स्वतःच उभारायचा असतो.

Read More