Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC च्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आता पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही

Porous Concrete Technology: यावर्षी मुंबईकरांना पावसाळयात रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या पाहायला मिळणार नाही. त्यासाठी पालिकेकडून(BMC) अत्याधुनिक 'Porous Concrete Technology' चा वापर करण्यात येणार आहे.

Read More

BMC Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना आहे BMC मध्ये काम करण्याची संधी!

मुंबई महानगरपालिकेत शासकीय भरती निघणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन BMC च्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आदी गोष्टींचा सविस्तर तपशील प्रकाशित केला गेला आहे.

Read More

Coastal Road Work Delayed: कोस्टल रोडचे काम 6 महिने लांबणार...

Coastal Road Work Delayed: 'कोस्टल रोड प्रकल्प' हा मुंबईसाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरणार असून याचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रकल्पाअंतर्गत काही बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने याचे काम 6 महिने लांबणीवर पडणार आहे.

Read More

Mahalakshmi Race Course: BMC चा तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला

गेल्या 10 वर्षांपासून महालक्ष्मी रेसकोर्सच्या भाडेकराराचे नुतनीकरण झालेले नाही. शासनाचा गेल्या दहा वर्षात तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारणीसाठी पालिका देणार सरकारला पत्र

Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भाडेकरार 10 वर्षांपूर्वी संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता या भूखंडावर थीम पार्क उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read More

Mumbai Flyovers: मुंबईतील 55 फ्लायओव्हरचे आयुर्मान पालिका तपासणार

Mumbai Flyovers: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहितीच्या आधारावर भविष्यातील उपाययोजना आखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read More